काही गोष्टी फार चांगल्या असाव्यात अस आपल्याला नेहमी वाटते... आपल्या सभोवताळाची माणसे, त्यांचे स्वभाव, आपली परिस्थिती, आपले वर्तमान, किंबहुना आपले भविष्य... पण सगळ्याच गोष्टी आपल्या मानासारख्या होत नाहीत... बर्याचदा नाहीच.... शक्य तेवढे सगळे प्रयत्न करून पण होत नाहीत. मी माझ्या भविष्याबद्दल कायच्या काय कल्पना करून ठेवल्या होत्या... अगदी फिल्मी स्टाइल...
पण आळस काहीच शक्य नाही झाले आणि मी जसा आजा आहे, तसा झालो... कंप्यूटरची फार आवड, पण काहीच करता आले नाही... चित्रकलेची आवड पण ते पण शक्य झाले नाही... जे आयुष्यभर अव्होइड करत आलो, तेच पदरी पडले... आणि आयुष्याची कॅलक्युलेशन केल्यावर आपणाला काय मिळाले याचे उत्तर एक लाइफ जे सर्वानी आपल्यासाठी चांगले केले... पण आपण काय परत दिले सगळ्याना याच उत्तर मात्र शून्य आले... असे कसे होऊ शकते, कोणास ठाउक, पण असे झालेय असे मला का कुणास ठाउक?
मला कायम असे वाटते की, मी एखाद्या सेटल्ड मुलीशी लग्न करावे, त्याचे कारण म्हणजे जे आयुष्यात करावयाचे राहिलेय ते मला करता येईल, पोसिबल्ली... पण, पण तिने माझ्याशी का लग्न करावे याचे उत्तर माझ्याकडे नाही... शेवटी तिच्या मनाचा पण विचार करण इंपॉर्टेंट आहेच ना...!!!
आय कॅन नॉट बी सो सेल्फीश !!!
not at least wid her lyf's sacrifice !!!
Leaving the things back to my states - two states of my mind !!!
Rahul...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment